Pune Police MPDA Action News | पोलीस आयुक्तांकडून प्रथमच एका महिलेविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई : हडपसर हद्दीतील अवैध धंद्यावर चाप बसणार?
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ३९ वी स्थानबद्धतेची कारवाई हडपसर येथील अवैध धंद्यावर लगाम लावणे आवश्यक पुणे, दि. ११ ऑगस्ट ...























